व्हॉट्सअॅपवर रोजचा क्लास, कुठेही आणि कधीही!
हा कोर्स ९० दिवसांचा आहे , म्हणजे पूर्ण ३ महिन्यांचा आहे
या कोर्स ला वयाची अट नाहीय, तुम्ही शाळेमध्ये शिक्षण घेत आहात किंवा पध्वीधर आहात तरी तुम्ही कोर्स जॉईन करू शकता
हा क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला पेज वर Whatsapp ग्रुप लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता
हो, तुम्हाला वयक्तिक गृहपाठ पाठवून चेक करून घेतले जातात .